पूना कॉलेज तर्फे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निम्मित मानवंदनाहॉटेल अरोरा टॉवरजवळ या कार्यक्रमाचे संचालन डॉ.बाबा शेख यांनी केले तर आभार प्रा. असद शेख यांनी केले.
पूना कॉलेजमध्ये SOUK 2023 चे आयोजन रामसुख रिसॉर्ट्स महाबळेश्वर आणि वर्ल्ड ऑफ व्हेज पुणेचे एमडी प्रल्हाद राठी यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
युवकांमध्ये कौशल्य विकास आणि उद्योजकतेला चालना देण्याची गरज– श्रीमती कमल परदेशीविद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या की, युवकांमध्ये कौशल्य विकास आणि उद्योजकतेला चालना देण्याची गरज आहे.